Today-Current-affairs-in-Marathi-01-June
CareerKatta21
नमस्कार मित्रांनो,
स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना चालू घडामोडीचा दररोज अभ्यास करणे महत्वाचे आहे या शिवाय आधीच्या घडामोडीचा मागोवा घेणे सुद्धा महत्वाचे आहे. म्हणूनच careerkatta21 तुमच्या साठी परीक्षाभिमुख चालू घडामोडी घेऊन येत आहे.
या सर्व घडामोडी तुम्हाला या careerkatta21.com या वेबसाइटवर दररोज पाहावयास मिळतील. तुम्ही दररोज या वेबसाइट वर भेट देऊन चालू घडामोडीचा अभ्यास करू शकता. आशा करतो की तुम्हाला careerkatta21.com वर अपलोड केलेल्या current affairs आवडतील आणि तुमच्या ज्ञानाची भूक भागवतील.

१) आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मेरी कोमने कोणते पदक जिंकले?
अ) सुवर्ण पदक
ब) कांस्य पदक
क) रौप्य पदक
ड) यापैकी नाही
•मांगते चुंगनेजंग मेरी कोम ही एक भारतीय बॉक्सिंगपटू आहे.
•जन्म: १ मार्च १९८३
•मेरी कोमने महिला जागतिक हौशी बॉक्सिंग अजिंक्यपद सहावेळा जिंकले असून २०१२ लंडन ऑलिंपिक स्पर्धेत फ्लायवेट प्रकारामध्ये तिने कांस्यपदक मिळवले. २०१४ इंचॉन आशियाई स्पर्धेमध्ये कोमने सुवर्णपदक मिळवले.
•२०१३ साली कोमने अनब्रेकेबल नावाचे आत्मचरित्र लिहिले.
•२०१४ साली तिच्या जीवनावर आधारित मेरी कोम ह्याच नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
२) माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली नेत्रहीन आशियाई व्यक्ती कोण ठरली?
अ) त्संग यिन हंग
ब) झांग होंग
क) फुंगो झांग्सू लामा
ड) यापैकी नाही
३) अलीकडेच विश्व तंबाखू निषेध दिवस कधी साजरा केला गेला?
अ)29 मे
ब) 31 मे
क)30 मे
ड) 28 मे
४) Languages of Truth -Essays 2003- 2020 हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
अ) रस्किन बाँड
ब) सलमान रश्दी
क) चेतन भगत
ड) आदित्य गुप्ता
•सलमान रश्दी हे मूळ भारतीय असलेले एक जागतिक कीर्तीचे लेखक आहेत.
•सर अहमद सलमान रश्दी हा ब्रिटिश भारतीय कादंबरीकार आणि निबंधलेखक आहे.
•मिडनाइट्स चिल्ड्रेन या दुसऱ्या कादंबरीने १९८१ मध्ये त्याने बुकर पुरस्कार जिंकला.
• जन्म १९ जून १९४७
Read More: 31 May Current Affairs in Marathi
Read More: 30 May Current Affairs in Marathi
५) एनजीटीने (NGT) कोणत्या नदीवर मेकेदातु धरण बांधकामाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाची चौकशीसाठी समिति स्थापन केली आहे?
अ) तुंगभद्र नदी / Tungabhadra River
ब) कावेरी नदी / Kaveri River
क) कोसी नदी / Kosi River
ड) केन नदी / Cane Rive
•या प्रकल्पाला 2017 मध्ये कर्नाटकने मान्यता दिली होती.
•9,000 कोटीच्या या योजनेचा उद्देश
बंगळुरू शहरासाठी पिण्याचे पाणी साठवणे आणि पुरवठा करणे हा होता.
•तसेच 400 मेगावॅट वीज निर्मिती देखील होईल. हा प्रकल्प कावेरी नदी व त्याच्या उपनद्यांवर आधारित आहे.
- तमिळनाडू या योजनेला विरोध करत आहे.
- Read More: 25 May Current Affairs in Marathi
- Read More: 24 May Current Affairs in Marathi
- Read More: 23 May Current Affairs in Marathi
- Read More: 22 May Current Affairs in Marathi
- युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये भारतातील ६ स्थळे
- General knowledge question answer in Marathi (science)
- भारतीय राज्यघटना मूलभूत प्रश्न
- आवडल्यास नक्की शेअर करा.